There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
वेदांमधून उद्भवलेले ऋषी परंपरेतून आलेले वास्तू शास्त्र हे केवळ घर मांडण्याचे शास्त्र नसून दिशा 🧭 आणि ऊर्जा ⚡ यांचे संतुलन साधणारे एक गूढ व वैज्ञानिक प्राचीन ज्ञान आहे. या शास्त्राच्या मदतीने आपण आपल्या घरात, ऑफिसमध्ये आणि दैनंदिन जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो, अडथळे कमी करू शकतो आणि मानसिक 🧘♀️, आर्थिक 💰 व आरोग्यदृष्ट्या 🌸 अधिक संतुलित व आनंदी जीवन जगू शकतो. त्यामुळेच हा कोर्स फक्त शिकण्यासाठी नाही, तर स्वतःचे जीवन सुंदर व संतुलित करण्यासाठी आहे. प्रत्येकाने समजून घेण्यासाठी, स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी, आणि ऊर्जेच्या शक्तीचा योग्य उपयोग करण्यासाठी ही वास्तुशास्त्र कार्यशाळा नक्कीच करावी...