युट्यूब शॉर्ट व रिल मेकिंग - पुणे कार्यशाळा
Contact us

₹1,500

✨ तुमच्यातील क्रिएटरला योग्य दिशा देण्यासाठी ही खास संधी!

🎥 रील बनवता… पण व्ह्यूज येत नाहीत? 🤔
📉 व्हिडिओ बनवता पण reach कमी?
📱 शूट करता पण प्रोफेशनल फील येत नाही?
✂️ एडिटिंग कसं करायचं हे कळत नाही?
👉 काळजी करू नका! आता शिका – YouTube Shorts आणि Instagram Reels बनवण्याची सोप्या पद्धतीने संपूर्ण प्रोसेस 🎬
शूटिंगपासून एडिटिंगपर्यंत आणि कंटेंट आयडियापासून ट्रेंडपर्यंत – सर्व काही एका कार्यशाळेत!

🎬 कार्यशाळेत काय शिकाल?

✅ YouTube Shorts vs Instagram Reels – फरक समजून घ्या
✅ कंटेंट आयडिया, विषय आणि ट्रेंड कसे निवडायचे
✅ शूटिंग ते एडिटिंग – संपूर्ण प्रोसेस
✅ मोबाईल कॅमेऱ्याचे 10 महत्त्वाचे तंत्र
✅ Voice-over, Music आणि Storytelling
✅ प्रोफेशनल एडिटिंग सॉफ्टवेअरचा वापर
✅ प्रत्यक्ष डेमो आणि मार्गदर्शन

महेश शेंद्रे 


प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

प्रात्यक्षिके

प्रत्यक्ष कार्यशाळा - पुणे येथे

17 मे, 2026 

11 ते संध्या. 5