There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
स्वतंत्र, सहलिखित आणि भाषांतरित अशी 14 बेस्ट सेलर पुस्तकं प्रकाशित, अच्युत गोडबोले यांच्यासोबत 10 वर्ष काम करण्याचा अनुभव, विज्ञान लिखाणात अत्यंत मानाची शरद पवार फेलोशिप प्राप्त, 200 पेक्षा जास्त लेख प्रकाशित, पुस्तकांना आणि लिखाणाला अनेक पुरस्कार
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र