🌳 नक्षत्र • वृक्ष • साधना • समृद्धी... भारतीय ऋषीमुनींनी प्रत्येक नक्षत्राशी एक विशिष्ट वृक्ष जोडला आहे. या वृक्षांमध्ये केवळ पर्यावरणीय नव्हे तर आध्यात्मिक, ऊर्जात्मक आणि आरोग्यदायी शक्ती देखील दडलेल्या आहेत. आपल्या जन्मनक्षत्राचा आराध्य वृक्ष कोणता? त्याची उपासना कशी करावी? मंत्रसाधना आणि वृक्षारोपणाद्वारे जीवनात सकारात्मक बदल कसे घडवावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा या विशेष कार्यशाळेत!
कार्यशाळेत काय शिकाल?
✅ 27 नक्षत्रे व त्यांचे आराध्य वृक्ष
✅ नक्षत्र वृक्षांचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व
✅ नक्षत्रानुसार मंत्र व साधना
✅ वृक्षोपासनेद्वारे सुख, शांती व समृद्धी प्राप्त करण्याचे मार्ग
✅ नक्षत्र वाटिका संकल्पना व नियोजन
✅ घर, सोसायटी, शाळा, मंदिर व शेतासाठी नक्षत्र वाटिका
✅ पर्यावरण संवर्धन आणि भारतीय ज्ञानपरंपरा
डॉ. प्राची मलमकर
वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शक
डॉ. प्राची मलमकर गेल्या १५+ वर्षांपासून "Prachi Vastu" या नावाने भारत व विदेशात वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत. त्या वास्तुशास्त्र विषयातील डॉक्टरेट आहेत. त्यांनी अकल्ट सायन्स मधले 50 पेक्षा अधिक शाखेमध्ये सर्टिफिकेट प्राप्त , पुराण ग्रंथ, , रमल, डाऊझिंग, remedies,नक्षत्र वाटिका, यांचा सखोल अभ्यास केला आहे.
त्यांची शैक्षणिक योग्यता इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इंटिरियर डिझाइन, बी.ए. वेदांग ज्योतिष, एम. ए .हिंदू धर्मशास्त्र इतिहास,डिप्लोमा इन भगवद्गीता (मुंबई विद्यापीठ) डिप्लोमा इन नॅचरोपॅथी , डिप्लोमा इन इंडियन नॉलेज सिस्टीम इत्यादी. अशी आहे सध्या धर्मशास्त्राचा इतिहास यांचा अभ्यास करत आहेत. त्यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार आणि "कॅप्टन ऑफ पिरॅमिड, इजिप्त" हा सन्मान प्राप्त झाला आहे. 25+ अधिक पुरस्कार प्राप्त.