गझललेखन : तंत्र आणि मंत्र
Contact us

गझललेखन : तंत्र आणि मंत्र

₹799

कार्यशाळेतील विषय

✅ गझल म्हणजे काय?
✅ मराठी गझलचा उगम आणि प्रवास.
✅ गझलचे महत्वाचे घटक - वृत्त, शेर, मिसरा, मतला, काफिया, रदीफ, अलामत.
✅ जमीन, खयाल, राबता, गझलियत, सटिकता, यति.
✅ गझल संबंधीत इतर माहिती, सुचना, संकल्पना.
✅ कविता आणि गझल‌ रचना यातील फरक.
✅ गझल सादरीकरण.
✅ विविध प्रचलीत वृत्तांची यादी, माहिती.
✅ प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि खुली चर्चा

🗓️ दिनांक: 24 ते 27 मार्च, 2026
🕗 वेळ: रात्री 8 ते 9

विजो (विजय जोशी)

कवी, गझलकार, गीतकार, समीक्षक

तज्ज्ञ मार्गदर्शक

प्रश्न/ शंका निरसन

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

24 ते 27 मार्च, 2026

संध्याकाळी 8 ते 9 

ऑनलाईन सत्र 

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

लाईव्ह मार्गदर्शन 

अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी   

सुसंस्कारित अभ्यासक्रम 

तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम

कम्युनिटी व नेटवर्किंग

एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क

तज्ज्ञ मार्गदर्शक

आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे 

मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान 

ई - प्रमाणपत्र 

कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र