गर्भसंस्कार
Contact us

₹799

सत्र 1

मार्गदर्शन : गर्भसंस्कार म्हणजे काय, आई-बाळ bonding आणि सकारात्मक गर्भधारणा विचार
प्रॅक्टिकल : गर्भसंवाद ध्यान आणि आई-बाळ Connection Breathing

सत्र 2

मार्गदर्शन : गर्भातील बाळाचा मेंदू विकास, आईच्या भावना व आवाजाचा परिणाम
प्रॅक्टिकल: मेंदू विकासासाठी तंत्र — गर्भसंवाद, Humming, मोठ्याने वाचन आणि Positive Visualization

सत्र 3

मार्गदर्शन: आईच्या भावना व विचारांचा बाळाच्या स्वभावावर परिणाम, stress कमी करण्याचे मार्ग
प्रॅक्टिकल: जल तत्त्व ध्यान आणि बाळासाठी सकारात्मक Affirmations

सत्र 4

मार्गदर्शन: प्रसूतीची मानसिक तयारी, भीती कमी करणे आणि आत्मविश्वास वाढवणे
प्रॅक्टिकल: Birth Visualization, Relaxation Breathing आणि Gratitude / Blessings Meditation

मार्गदर्शक

डॉ. पौर्णिमा काळे

आयुर्वेदाचार्य व गर्भसंस्कार तज्ज्ञ 

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन, प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - Zoom द्वारे

5 ते 8 एप्रिल 2026

संध्याकाळी 8 ते 9 

ऑनलाईन सत्र