इमोशनल फ्रीडम टेक्निक (टॅपिंग थेरपी)
Contact us

₹799

कार्यशाळेतील विषय

दिवस पहिला :  EFT ची ओळख आणि मूलभूत तत्त्वे (Introduction to EFT )

✅EFT (Emotional Freedom Techniques) म्हणजे काय? ते कसे काम करते? (मन आणि शरीराचा संबंध).
✅आपल्या शरीरातील 'ऊर्जा वाहिन्या' (Energy Meridians) आणि त्यांचे महत्त्व.
✅EFT मधील महत्त्वाचे टॅपिंग पॉईंट्स (Tapping Points) कोणते आहेत आणि ते कसे वापरावे?
✅प्रात्यक्षिक (Practical): पहिल्याच दिवशी तणाव कमी करण्यासाठी लाईव्ह टॅपिंग

दिवस दूसरा : शारीरिक वेदना आणि मानसिक ताणतणाव मुक्ती (Relieving Physical Pain & Stress)

✅मानसिक ताणाचा शरीरावर कसा परिणाम होतो? (Stress & Physical Pain connection)
✅डोकेदुखी, पाठदुखी, मानदुखी किंवा शरीरावरील जुनाट वेदना (Physical Pain) टॅपिंगद्वारे कशा कमी करायच्या?
✅दैनंदिन जीवनातील चिंता (Anxiety) आणि अपुऱ्या झोपेच्या समस्येवर उपाय.
✅प्रात्यक्षिक (Practical): प्रत्यक्ष शारीरिक वेदनांवर आणि थकव्यावर लाइव्ह टॅपिंग सेशन.

दिवस तिसरा : भूतकाळातील आघात आणि नकारात्मक भावनांचे विसर्जन (Healing Past Traumas & Negative Emotions)

✅मनातील जुने राग, दुःख, अपराधीपणाची भावना (Guilt) आणि जुन्या कटू आठवणींमधून कशी सुटका करून घ्यावी?
✅मनातील भीती आणि फोबिया (Phobias - जसे की स्टेज फियर, गर्दीची भीती इ.) कसे काढायचे?
✅अनाहूतपणे येणाऱ्या नकारात्मक विचारांची साखळी कशी तोडायची?
✅प्रात्यक्षिक (Practical): मनातील खोलवर रुजलेल्या नकारात्मक भावना दूर करण्यासाठी 'डिप हिलिंग' (Deep Healing) टॅपिंग.

दिवस चौथा : यश, आत्मविश्वास आणि आनंदी जीवनाची सुरुवात (Attracting Abundance & Confidence)

✅नकारात्मकता काढल्यानंतर मनात सकारात्मक ऊर्जा (Positive Affirmations) कशी मिळवायची?
✅आत्मविश्वास (Self-Confidence) आणि आत्मसन्मान (Self-Esteem) वाढवण्याच्या पद्धती.
✅वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यश मिळवण्यासाठी स्वतःला री-प्रोग्रॅम (Reprogram) कसे करावे?
✅शंका-निरसन (Q&A Session) आणि पुढील सरावासाठी मार्गदर्शन.

कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे? 

✅  व्यवसायीक, नोकरदार, महिला, गृहणी, विद्यार्थी, तरुण वर्ग आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांसाठी ही कार्यशाळा अत्यंत फायदेशीर आहे.

डॉ.भूषण फडके

बी. ई.(कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), 
बी. ए.(मानसशास्त्र), 
बी. ए.(कीर्तन शास्त्र), 
डिप्लोमा इन जर्नालिझम, 
मास्टर इन परसोनल मॅनेजमेंट, 
मास्टर इन बिझनेस मॅनेमेंट(M.B.A.)
पी एचडी (ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट)
EFT सर्टिफाइड प्रॅक्टिशनर (इमोशनल फ्रीडम टेक्निक)
EFT द्वारे स्ट्रेस मॅनेजमेंट, लाइफ मॅनेजमेंट

ही कार्यशाळा कोणासाठी?

✅ व्यावसायिक आणि नोकरदार: कामाचा ताण (Work Stress), थकवा आणि भविष्याची चिंता वाटणाऱ्यांसाठी.
✅ महिला आणि गृहिणी: कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना येणारा मानसिक ताण आणि आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यासाठी.
✅ विद्यार्थी आणि तरुण वर्ग: अभ्यासाची चिंता, परीक्षेची भीती, एकाग्रतेचा अभाव आणि आत्मविश्वासाची कमतरता यावर मात करण्यासाठी.
✅ ज्येष्ठ नागरिक: वाढत्या वयासोबत येणारी मानसिक अस्वस्थता, जुने आजार आणि एकटेपणा दूर करण्यासाठी.
✅ थोडक्यात: ज्यांना आपल्या जीवनातून नकारात्मकता दूर करून आनंद, मानसिक शांतता आणि उत्तम आरोग्य हवे आहे अशा प्रत्येकासाठी.

या कार्यशाळेचे फायदे 

✅  झटपट तणावमुक्ती: रोजच्या जीवनातील चिंता, राग, भीती आणि नैराश्य (Depression) यातून तात्काळ आराम मिळतो.
✅ शारीरिक आरोग्यात सुधारणा: डोकेदुखी, पाठदुखी, निद्रानाश (Insomnia) आणि जुनाट वेदना (Chronic Pain) यावर अत्यंत प्रभावी.
✅ भावनिक संतुलन: मनातील जुन्या वाईट आठवणी, भूतकाळातील मानसिक आघात (Trauma) आणि नकारात्मक विचार कायमचे दूर होतात.
✅ कार्यक्षमतेत वाढ: आत्मविश्वास वाढतो, कामात एकाग्रता येते आणि निर्णयक्षमता सुधारते.
✅ स्वयं-उपचार पद्धती: हा वर्कशॉप पूर्ण केल्यावर प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर कधीही उपचार करू शकते (Self-Healing Tool).

या कार्यशाळेत काय शिकाल?

✅ नात्यांमधील अडथळे दूर करणे: पती-पत्नी, कुटुंब किंवा जवळच्या व्यक्तींसोबतचे गैरसमज, मनावरील ताण आणि नात्यांमधील दुरावा दूर करून गोडवा निर्माण करण्याचे तंत्र.
✅ जुने दुखणे व शारीरिक वेदनामुक्ती: शरीरातील जुने दुखणे, सांधेदुखी किंवा इतर शारीरिक वेदनांवर 'टॅपिंग'द्वारे कसे नियंत्रण मिळवावे.
✅ ताणतणाव व मानसिक मुक्ती: शरीराच्या विशिष्ट बिंदूंवर हलकी थाप (Tapping) मारून मनातील ताण, भीती आणि चिंता कशी घालवावी.
✅ मानसिक आघात विसर्जन: भूतकाळात झालेले मानसिक आघात आणि नकारात्मक भावनांचे सहज विसर्जन.
✅ आत्मविश्वास व समृद्धी: आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि आनंदी जीवनाची नवीन सुरुवात.

ऑनलाईन सत्र 

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

27 ते 30 ऑक्टोबर 2026 

संध्या. 8 ते 9