ॲमेझॉन किंडल - ईबुक निर्मिती
Contact us

₹799

कार्यशाळेतील विषय

असे अनेक नवोदित लेखक, कवी आहेत,ज्यांना आपले एक तरी पुस्तक प्रकाशित व्हावे असं मनापासून वाटतं असतं. पण त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही किंवा मार्गदर्शन मिळाले तरी पुस्तक प्रकाशनासाठी लागणारा संभावित खर्च व वेळ सहन करण्याची त्यांची तयारी नसते. अशा लेखक,कवी यांचे पब्लिशड् रायटर बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहू नये यासाठी ॲमेझॉन किंडल या प्लॅटफॉर्मवर ई-बूक प्रकाशित करण्याचे प्रशिक्षण त्यांना या कार्यशाळेतून मिळणार आहे. स्वतःच्या पुस्तकाचे स्वतःच ईबुक स्वरूपात निर्मिती व प्रकाशन कसे करायचे व त्यातून रॉयल्टी द्वारे आर्थिक उत्पन्न कसे मिळवायचे हे अगदी बेसिकपासून शिकता येणार आहे. या कार्यशाळेत ई-बुक तयार करण्याच्या प्रक्रियेचे सर्व टप्पे, नियोजन, कव्हर डिझाइन लेआऊट, प्रकाशन आणि विपणनापर्यंत सर्व मार्गदर्शन मिळणार आहे. लेखक, कवी, फ्रीलान्स काम करणाऱ्या व्यक्ती, उद्योजक, डिजिटल प्रकाशनात रस असलेल्या सर्वांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे.

कार्यशाळेतील विषय 

✅ किंडल डायरेक्ट पब्लिशिंगची (केडीपी) ओळख
✅ केडीपी म्हणजे काय?
✅ केडीपी कां निवडावे?
✅ केडीपी खाते उघडणे
✅ केडीपी खात्यासाठी तीन मुख्य विभाग
✅ ई-बुक ले-आउट तयार करणे
✅ ई-बुकचा फॉरमॅट निवडणे
✅ अनुक्रमणिका (Table of Contents)
✅ शिफारस केलेले फॉन्ट

कार्यशाळेतील विषय

✅ पुस्तक तयार करण्यासाठी महत्वाच्या टिप्स
✅ पुस्तक किंन्डलवर प्रकाशित करणे
✅ केडीपी ई-पुस्तक डीटेल्स
✅ किंडल ई-बूक कंटेंट
✅ किंडल ई-बूक किंमत ठरविणे
✅ पेपर बॅकची तयारी
✅ ई - बूक प्रकाशनानंतर
✅ प्रकाशनानंतर सुधारणा शक्य आहेत का?
✅ विक्री किती झाली आणि रॉयल्टी ट्रॅक करणे
✅ महत्वाच्या टिप्स आणि प्रश्नोत्तरे

मार्गदर्शक

प्रसाद नातु

लेखक, व्यवसायिक ब्लाॅगर आणि युट्युबर. कथासंग्रह, कादंबऱ्या, कवितासंग्रह - 16 पुस्तके किंडलवर ई-बुक स्वरुपात प्रकाशित

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

 22 ते 25 जुलै, 2026

संध्या. 8 ते 9

ऑनलाईन सत्र