There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
वाढता स्क्रीनटाइम , ऑनलाईन गेमिंग आणि अनिर्बंध सोशल मीडियाच्या डिजिटल युगात आपल्या मुलांच्या सुरक्षित डिजिटल भविष्याची काळजी वाटणाऱ्या प्रत्येक सजग पालकासाठी..
सजग पालक, सुरक्षित मुलं… डिजिटल युगात मुलं स्क्रीनबरोबर वाढता आहेत. त्यांचं हे जग समजून घेणं, त्यांच्यासोबत सजगपणे चालणं ही आजच्या पालकांची नवी जबाबदारी आहे. मुलांच्या स्क्रीनटाइम सवयी, गेमिंगचा प्रभाव आणि सोशल मीडियामागचं मानसशास्त्र, आपल्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता असे अतिशय महत्वाचे विषय आज मुलांना वाढवताना, त्यांच्याशी संवाद साधताना पालकांना माहित असणं अवश्य आहे. “Sharenting” म्हणजे काय आणि ते मुलांच्या सुरक्षिततेवर कसा परिणाम करतं? डिजिटल शिस्त, मर्यादा, परवानगी, आणि मूल्यं कशी रुजवायची याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे आणि मुलांना डिजिटल शिष्टाचार, कन्सेंट आणि जबाबदारीची मूल्यं शिकवावी लागणार आहेत.
🗓️ दिनांक: 18 ते 21 नोव्हेंबर, 2025
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
कार्यशाळेतील विषय
सायबर पत्रकार-लेखक,
सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र