दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत विद्यार्थी व त्यांचे पालक आता पुढे काय? याचा विचार करत आहेत . हे दोन्ही टप्पे विद्यार्थ्यांच्या करीअरला निर्णायक वळण देणारे ठरतात. करोनानंतरचा काळ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता प्रभाव व वापर यामुळे योग्य करीअरची निवड हे पालक व विद्यार्थी यांचे पुढील आव्हान आहे. करियर विषयक असंख्य प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठ करीअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचेकडून मिळण्याची सुवर्णसंधी...
विवेक वेलणकर
सुप्रसिद्ध करियर मार्गदर्शक, लेखक, व्याख्याते
आजपर्यंत 'करियर प्लॅनिंग' विषयावर दीड हजारहून अधिक व्याख्याने
✅ दहावीनंतर शाखा निवड
✅ काॅमर्स, आर्ट्स मधील संधी, लाॅ, सीए , सीएस, फाईन आर्टस्, डिझायनिंग, हाॅटेल मॅनेजमेंट मधील करीअर संधी
✅ सायन्स शाखेतून मेडिकल, इंजिनीअरिंग सोबत फार्मसी, मर्चंट नेव्ही, संशोधन, एव्हिएशन, आर्किटेक्चर, बायो टेक्नॉलॉजी यामधील करीअर संधी
✅ इंजिनीअरिंग डिप्लोमा की अकरावी
✅ सायन्स शाखेतून मेडिकल, इंजिनीअरिंग सोबत फार्मसी, मर्चंट नेव्ही, संशोधन, आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजीमधील संधी