There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
प्रख्यात लेखिका व अनुवादिका
मेहता पब्लिशिंग हाऊससाठी अनुवादित केलेल्या प्रकाशित व अप्रकाशित पुस्तकांची संख्या सुमारे ६० हून अधिक. वृत्तपत्रांमधून आणि नियतकालिकांमधून त्या मराठी तसेच इंग्रजीमधून नियमित लेखन. पुणे विद्यापीठातून जर्मन विषयात एम् ए ही पदवी संपादन केली. त्यावेळी कलाशाखेत सर्वप्रथम व चॅन्सेलर्स गोल्ड मेडल प्राप्त. महाराष्ट्र शासनातर्फे राज्यपुरस्कार दोन वेळा प्राप्त. साहित्यक्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल जी. ए. कुलकर्णी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार,बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त.अनुवाद कार्यशाळा तसेच व्यक्तिमत्वविकास कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा विपुल अनुभव.
1
2
3
4