अचूक मराठी संभाषण - लेखन
Contact us

पत्रकार, वक्ते, निवेदक, लेखक, कवी, भाषांतरकार,शिक्षक, बातम्या वाचणारे, अभिनेते, एकपात्री कलाकार, किंबहुना अचूक मराठी बोलू-लिहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी...

₹799

कार्यशाळेतील विषय 

  • साधे बोलणे व संभाषणकला यातील फरक
  • वर्णमाला
  • व्यंजनांचे प्रकार
  • अनुस्वार लोपाचे नियम
  • समानार्थी शब्दांच्या अर्थछटा
  • योग्य शब्दाची निवड
  • योग्य उच्चार

  • चुकीच्या अर्थाने वापरले जाणारे शब्द
  • शब्दांचे नेमके अर्थ जाणून घेणे
  • नेहमी होणाऱ्या चुका
  • इंग्रजी शब्द देवनागरीत लिहिणे
  • योग्य वाक्यरचना
  • ऱ्हस्व – दीर्घ चुकल्याने बदललेले अर्थ
  • अर्थानुसार योग्य विशेषणाची निवड

मंजिरी दिलीप धामणकर

मराठी,हिंदी, उर्दू, इंग्रजी,संस्कृत, बंगाली अवगत असलेली निवेदिका. गेली ३० वर्षे निवेदन क्षेत्रात कार्यरतचर्पटमंजिरी या एकपात्री कार्यक्रमाचे देश विदेशात ८०० हून अधिक प्रयोग. ६ पुस्तके प्रकाशित. इंग्रजी, हिंदी,संस्कृत,बंगाली अशी एकूण १६ पुस्तके, अनेक नाटके, कविता यांचे मराठीत/ मराठीतून हिंदीत अनुवाद. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी भाषा प्रशिक्षक. सूत्रसंचालन, निवेदन प्रशिक्षक

कार्यशाळेचे फायदे 

• मराठीबद्दल आत्मीयता, जागरूकता वाढते.
• मराठी बोलण्या-लिहिण्यातील चुका कमी होतात.
• माध्यमांतील व्यक्तींची भाषा सुधारली की वाचक-प्रेक्षकांची भाषा सुधारू शकते.
• चुकीची भाषा बोलणाऱ्या-लिहिणाऱ्यांची संख्या घटते.
• चांगली भाषा बोलण्या-लिहिण्याचा आनंद मिळतो.
• भाषण,संभाषण, लेखनाची गुणवत्ता सुधारते.
• शेवटी अर्थातच आपण शिकलेल्याचा काय फायदा करून घ्यायचा किंवा द्यायचा हे प्रत्येक प्रशिक्षणार्थीवर अवलंबून असते.

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

16 ते 19 जून, 2026

संध्या. 8 ते 9

ऑनलाईन सत्र