अभिवाचन आणि संवाद कौशल्ये
Contact us

विद्यार्थी, शिक्षक, पालक, अभिवाचनात करिअर करणारे,सूत्रसंचालक, वक्तृत्वाची आवड असलेले सर्व, पत्रकार, वक्ते, निवेदक, लेखक, कवी, बातम्या वाचणारे, अभिनेते, एकपात्री कलाकार, किंबहुना मराठी बोलणाऱ्या प्रत्येकासाठी...

₹799

कार्यशाळेतील विषय

अभिवाचनाची मूलभूत समज

✅ अभिवाचन म्हणजे काय?
✅ वाचन, कथन आणि अभिवाचन यातील फरक
✅ अभिवाचनाचे महत्त्व आणि उपयोग

आवाज आणि श्वास नियंत्रण

✅ योग्य श्वासोच्छ्वासाचे व्यायाम
✅ आवाजातील चढ-उतार कसे वापरावे
✅ स्पष्ट उच्चारासाठी सराव

प्रभावी अभिवाचन कौशल्य

✅ भावना पोहोचवण्याचे तंत्र
✅ विराम, लय आणि टायमिंग
✅ प्रेक्षकांशी संवाद साधण्याची कला

संवाद कौशल्य विकास

✅ आत्मविश्वासाने बोलणे
✅ मंचावर उभे राहण्याची तयारी
✅ देहबोली (Body Language) आणि नेत्रसंपर्क
सूत्रसंचालन, वाचन आणि अभिवाचन यातील फरक
✅ कोणत्या प्रसंगी कोणते कौशल्य वापरावे

👉 ही कार्यशाळा कोणासाठी : वक्तृत्व, संवाद कौशल्ये, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखत, गायन, संगीत, पत्रकारिता या क्षेत्रात कार्य करणारे व आवड असणारे सर्व - विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, कवी, लेखक व्यावसायिक, निवेदक, सूत्रसंचालक, डबिंग, अभिवाचनात करिअर करणारे इ.

👉 या कार्यशाळेचे फायदे :
✅ आत्मविश्वास वाढतो, भाषेवर प्रभुत्व मिळते, मंचभीती कमी होते
✅ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – स्पर्धा, वाचन, वक्तृत्व
✅ शिक्षक व पालकांसाठी संवाद कौशल्य वृद्धी

गौरी लहुरीकर 


अभिवाचक, लेखिका, भाषा प्रशिक्षक, अध्ययन समुपदेशक, सूत्रसंचालक, कलाकार

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन, प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - Zoom द्वारे 

1 ते 4 सप्टेंबर, 2026

संध्याकाळी 8 ते 9 

ऑनलाईन सत्र 

अभिप्राय 

कार्यशाळा अतिशय सुनियोजित होती. आवाजाचे व्यायाम, आवाजाचे भावनेप्रमाणे योग्य चढ उतार कसे करावे, विराम चिन्ह, उद्गार चिन्ह वगैरेंचा योग्य पद्धतीने अभिवचनात वापर करणे, सतत सराव करून स्वतःतील त्रुटी कमी करून उत्कृष्ट अभिवाचनकडे वाटचाल करणे. अभिवाचन क्षेत्रात असलेल्या विविध संधी यावर उत्कृष्ट मार्गदर्शन. होय नक्कीच प्रेरणा मिळाली.

— चित्रा सलिल देशपांडे

मी प्रथमच अशा कार्यशाळेबद्दल ऐकले. कार्यशाळा एकदम नाविन्यपूर्ण आणि खूप छान होती. या क्षेत्रात काम करण्याची नक्कीच प्रेरणा मिळाली.

— डॉ. अलका स्वादी

कार्यशाळा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि रंजक होती. अभिवाचन करताना शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ-उतार आणि संवादातील सहजता यांसारख्या तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या. एखाद्या संवादामागील भावना ओळखून तो कसा सादर करावा, हे गौरी मॅडमनी खूप छान समजावून सांगितले. कार्यशाळेचे एकूण स्वरूप आणि आयोजन अतिशय शिस्तबद्ध होते.

— वेदांतिका हिम्मतराव माने